Mouth Ulcers | तोंडातील फोड आणि व्रण घालवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Shraddha Thik

खोबर

खोबरे चावून खावे व लाळ तोंडात फिरवावी.

Mouth Ulcers | Yandex

पेरूची पाने

पेरूची पाने उकळवून त्या पाण्याने गुळण्या कराव्या.

Mouth Ulcers | Yandex

धणे

धणे पाण्यात उकळवून, थंड करून त्याने गुळण्या करा.

Mouth Ulcers | Yandex

वेलची

वेलचीचे चूर्ण मधात मिसळून आतून लावा व लाळ गळू द्या.

Mouth Ulcers | Yandex

मध

मध पाण्यात मिसळून गुळण्या करा.

Mouth Ulcers | Yandex

तुळशी पाने

तुळशीची दोन-तीन पाने चावून खा.

Mouth Ulcers | Yandex

विड्याची पाने

विड्याच्या पानाचा रस काढून, त्यात तूप टाकून तो लेप व्रणांना, व्रणांना लावा.

Mouth Ulcers | Yandex

Next : Janhvi Kapoor | जान्हवीचा रेट्रो लूक पाहून मीना कुमारीच आठवल्या

Janhvi Kapoor
येथे क्लिक करा...