Home Care Tips : टॉवेल धुतल्यानंतर खडबडीत होतो? 'या' सोप्या ७ ट्रिक्सनं होईल मऊ मऊ

Alisha Khedekar

जास्त डिटर्जंट टाळा

जास्त डिटर्जंट टॉवेलवर साचते. त्यामुळे टॉवेल खडबडीत होतो आणि मऊपणा कमी होतो.

How To Keep Towels Soft And Fresh | Easy Towel Washing Tips | Google

गरम पाण्याचा वापर करा

टॉवेल धुताना योग्य तापमानाचे कोमट पाणी वापरल्यास साचलेली घाण सहज निघते.

How To Keep Towels Soft And Fresh | Easy Towel Washing Tips | Google

व्हिनेगरची मदत घ्या

रिन्स सायकलमध्ये थोडे पांढरे व्हिनेगर वापरल्याने डिटर्जंटचे अवशेष निघतात आणि टॉवेल मऊ होतो.

How To Keep Towels Soft And Fresh | Easy Towel Washing Tips | Google

मशीन ओव्हरलोड करू नका

वॉशिंग मशीनमध्ये खूप टॉवेल कोंबल्यास पाणी आणि डिटर्जंट नीट फिरत नाही. त्यामुळे धुलाईही व्यवस्थित होत नाही.

How To Keep Towels Soft And Fresh | Easy Towel Washing Tips | Google

वाळवताना झटकून घ्या

धुतल्यानंतर टॉवेलला हलकेच झटकून मग वाळत घातल्यास तो फुललेला दिसतो.

How To Keep Towels Soft And Fresh | Easy Towel Washing Tips | Google

टॉवेल पूर्ण सुकू द्या

ओलसर टॉवेल घडी करून ठेवू नका. पूर्ण वाळल्यानंतरच घडी केल्यास दुर्गंधी आणि कडकपणा कमी राहतो.

How To Keep Towels Soft And Fresh | Easy Towel Washing Tips | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

How To Keep Towels Soft And Fresh | Easy Towel Washing Tips | Google

NEXT : श्रावणात महिनाभर दारू न प्यायल्यास शरीरात होतील 'हे' ६ फायदे; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

After One Month Without Alcohol Shravan Health Benefits | AI Images
येथे क्लिक करा