Priyanka Chopra : 40 व्या वयातही प्रियंका दिसते बार्बी डॉल...

कोमल दामुद्रे

प्रियंका चोप्रा

बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये यशस्वी प्रवास करणारी टॉपची अभिनेत्री प्रियंका चोप्रा.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

देसी गर्ल

तिला देसी गर्ल म्हणूनही ओळखले जाते.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

अभिनय

अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही तिच्या अभिनयातून सध्या खूपच चर्चेत आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

सक्रीय

ती सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रीय असते.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

फोटो

प्रियंकाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

गाऊन

व्हाइट रंगाच्या या गाऊनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

लूक

केसांची पोनी टेल, गळ्यात नेकलेस व लांब अशा उंच हिल्स तिने परिधान केल्या आहेत.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

प्रमोशन

तिने हे फोटोशूट ज्वेलरीच्या प्रमोशनसाठी केले आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

इटली

रोम इटलीमधून तिने हे फोटोशूट केले आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

तरुणी

४० व्या वर्षी देखील ती २० वर्षाची तरुणी दिसतीये अशी कमेंटही चाहत्यांनी केली आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

Next : ऐ मेरी ज़ोहरा ज़बीं तुझे मालूम नहीं...

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar
येथे क्लिक करा