साम टिव्ही ब्युरो
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मोठं यश मिळवलं आहे.
जन्म
ऑस्टिनच्या तिचा जन्म झाला.
अंबर
आजवर अंबरने अनेक अमेरिकन चित्रपटांसाठी काम केले आहे.
एलन मस्क
काही दिवसांपूर्वी अंबर एलन मस्कला डेट करत होती.
पहिला चित्रपट
साल २००४ मध्ये आलेला चित्रपट फ्रायडे नाईट लाईट्स हा तिच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट आहे.
दमदार अभिनय
त्यानंतर नॉर्थ कंट्री या चित्रपटात देखील तिने दमदार अभिनय केला.
टीव्ही
टीव्हीवरील क्रिमिनल माईंड या शोने अंबरला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.
सध्या ही अभिनेत्री ३६ वर्षांची आहे.