Manasvi Choudhary
हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.
यंदा १३ आणि १४ तारखेला होळी हा सण साजरा केला जाणार आहे.
होळी हा सण रंगाचा, प्रेमाचा उत्सव आहे.
होळी हा सण वाईट शक्तीवर परिणाम करतो.
यामुळे होळीच्या दिवशी होलिकेच्या नाशाचे दहन केले जाते.
होळीच्या या सणाच्या दिवशी एकमेकांना रंग लावून रंगाची उधळण केली जाते.