Pranitha Subhash: खेळताना रंग बाई होळीचा! दाक्षिणात्य सुंदरीची मनमोहक रंगपंचमी; फोटोंमध्ये दिसतेय लयचं भारी...

Gangappa Pujari

दाक्षिणात्य सिनेजगतातील सुंदर अभिनेत्री म्हणून प्रणिथा सुभाषचे नाव घेतले जाते.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिता तिच्या मनमोहक सौंदर्यासाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Pranitha Subhash | Saamtv

ती तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Pranitha Subhash | Saamtv

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Pranitha Subhash | Saamtv

अलिकडेच प्रणिथाने तिचे होळी स्पेशल नवे फोटो शेअर केले आहेत.

Pranitha Subhash | Saamtv

फोटोंमध्ये प्रणिथा रंगात न्हालेली दिसत आहे.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिथा या फोटोंमध्ये खूपच मनमोहक दिसत आहे.

Pranitha Subhash | Saamtv

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Pranitha Subhash | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Pranitha Subhash | Saamtv

NEXT: अभिनेत्री मृणालच्या मादक अदा! सेक्सी लूकवर चाहते झाले फिदा

Mrunal Thakur | Saamtv