Manasvi Choudhary
ठाणे हे नाव प्राचीन काळापासून आहे.
ठाणे शहराचे जुने नाव श्रीस्थान होते.
मध्ययुगीन अरब ठाणे शहराला थाना असे म्हणत होते.
ठाणे हे नाव इंग्रजी भाषेतून आले आहे.
जुन्या इंग्रजी शब्द egen पासून ठाणे हे नाव उद्भवले आहे. याचा अर्थ योद्धा किंवा नोकर असा होतो.
सर्वाधिक धरणं असल्यामुळे भात शेती करणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.