Manasvi Choudhary
आपल्याकडे मुल जन्माला आल्यास लहानपणी त्याचे कान टोचण्याची परंपरा आहे
केवळ मुलींचेच नव्हे तर मुलाचे देखील कान टोचण्याची प्रथा आहे.
बाळाचे कान टोचल्यानंतर कानात सोन्याचे आणि चांदीचे दागिने घातले जातात.
मुल जन्माला आल्यास लहानपणी कान टोचण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत
कान टोचल्याने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. यामुळे दृष्टी चांगली होण्यास मदत होते.
कान टोचल्याने मेंदूचं आरोग्य चांगलं आणि मेंदूचा विकास होण्यास मदत होते.
कान टोचण्याचा पचनक्रियेशी देखील संबध आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते