Black Bindi: काळी टिकली कोणी लावू नये? शास्त्रीय कारण वाचा

Manasvi Choudhary

काळी टिकली

हिंदू संस्कृतीत महिलेने टिकली लावणे शुभ मानले जाते.

Black Bindi | Social Media

श्रृंगार

टिकली शिवाय महिलाचे सौंदर्य अपूर्ण आहे. कुंकू आणि टिकली हा महिलांच्या श्रृंगारातला एक भाग आहे.

Black Bindi | Social Media

विविध रंगाची टिकली

नटणं सजणं हे प्रत्येक महिलेला आवडतं. अनेक महिला विविध रंगाच्या टिकली लावतात.

Black Bindi | Social Media

मॅचिंग टिकली

ड्रेस, साडीच्या मॅचिंगनुसार विविध महिला रंगीबेरंगी टिकली लावतात.

Black Bindi | Social Media

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

ज्योतिषशास्त्रात टिकली लावण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे.

Black Bindi | Social Media

काळी टिकली

मात्र विवाहित महिलांनी काळी टिकली लावणे योग्य की अयोग्य ते जाणून घेऊया.

Black Bindi | Social Media

वेवाहिक जीवनात अडचण

काळी टिकली लावल्याने वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात.

Black Bindi | Social Media

या रंगाची टिकली शुभ

शास्त्रानुसार, लग्न झालेल्या महिलांनी लाल,हिरवी, पिवळी, केशरी, गुलाबी या रंगाची टिकली लावणे शुभ मानले जाते.

Black Bindi | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Roti with Milk Benefits : दूध चपाती खाण्याचे फायदे काय?

Roti with Milk Benefits | Social Media
येथे क्लिक करा...