Ganesh Chaturthi 2023: उजव्या की डाव्या, कोणत्या सोंडेंचा बाप्पा घरी आणावा?

Manasvi Choudhary

वेध

येत्या काही दिवसातच लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Canva

तयारी

सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Canva

उत्सुकता

गणपतीची मूर्ती बुक करण्यापासून ते मकर, नैवेद्य या सगळ्याने बाजार गजबजला आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Canva

काय काळजी घ्यावी

दरम्यान, गणपतीची मूर्ती निवडताना विशेष काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया

Ganesh Chaturthi 2023 | Canva

कोणत्या सोंडेंचा बाप्पा घरी आणावा?

डाव्या बाजूला सोंड असलेली गणपती बाप्पाची मूर्ती शुभ मानली जाते.

Ganesh Chaturthi 2023 | Canva

प्रतीक

वास्तूनुसार, डावी सोंड असलेला गणपती बाप्पा यश आणि सकारत्मकतेचे प्रतीक आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Canva

भक्तावरील संकटे

डाव्या बाजूला सोंड असलेला गणपती बाप्पा भक्तांवरील संकटे दूर करतो यामुळे गणपतीची सोंड डावीकडे असलेला बाप्पा निवडावा

Ganesh Chaturthi 2023 | Canva

NEXT: Today Gold Price: श्रावणात सोने खरेदी करताय? मग हे वाचाच

Today Gold Price | Yandex