Hindu Culture: लग्नानंतर मंगळसुत्र का घालतात, नेमकं कारण काय

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

हिंदू धर्मात लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसुत्र घालतात.

Hindu Culture | Google

विवाहाचे प्रतीक

मंगळसूत्र हे सोळा श्रृंगारापैंकी एक आहे मंगळसुत्र विवाहाचे प्रतीक मानले जाते.

Hindu Culture | Google

मंगळसूत्र

सोळा श्रृंगारापैंकी एक म्हणजे मंगळसूत्र मंगल म्हणजे पवित्र आणि सूत्र म्हणजे धागा.

Hindu Culture | Google

वैवाहिक जीवन

मंगळसूत्र घातल्याने पती आणि पत्नीच्या वैवाहिक जीवनात कोणतेही संकट येत नाही

Hindu Culture | Google

रक्तदाब

मंगळसूत्र घातल्याने महिलांच्या शरीरातील रक्तदाबही नियंत्रित राहतो.

Hindu Culture | Google

रक्ताभिसरण

मंगळसूत्रामुळे विवाहित महिलेच्या शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होते

Hindu Culture | Google

NEXT: Health Tips: रात्री पाय धुवून झोपण्याचे हे आहेत अद्भुत फायदे

Health Tips | Canva
येथे क्लिक करा...