In Pics : तुझं सौंदर्य तर सागरासारखं निखळ...!

कोमल दामुद्रे

लूक

बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असणाऱ्या संदीपा धारचा साडीतला हटके लूकही होतोय प्रचंड व्हायरल.

sandeepa Dhar | Instagarm/@iamsandeepadhar

चर्चेत

संदीपा धार ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

sandeepa Dhar | Instagarm/@iamsandeepadhar

करियर

कश्मीरच्या श्रीनगरमध्ये संदीपाचा जन्म झाला, कॉलेजनंतर नंतर तिने जाहिराती क्षेत्रात करियर करायचं ठरवलं आणि मग हळूहळू मॉडेलिंगही तिने सुरू केलं.

sandeepa Dhar | Instagarm/@iamsandeepadhar

चित्रपट

राजश्री प्रोडक्शनच्या 'इन दिस लाईफ' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

sandeepa Dhar | Instagarm/@iamsandeepadhar

फोटो

नुकतंच तिने जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले.

sandeepa Dhar | Instagarm/@iamsandeepadhar

साडीत

या साडीत ती फार मोहक, आकर्षक आणि बोल्ड दिसत आहे.

sandeepa Dhar | Instagarm/@iamsandeepadhar

लूक

संदीपा तिच्या या ग्लॅमरस आणि हॉट लूकसाठी कायम चर्चेत असते.

sandeepa Dhar | Instagarm/@iamsandeepadhar

डान्सर

संदीपा ही भरतनाट्यम या नृत्यकलेत पारंगत आहे.

sandeepa Dhar | Instagarm/@iamsandeepadhar

Next : वय हा केवळ आकडाच असतो

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar
येथे क्लिक करा