Hindavi Patil: झुमकावाली ही पोर चालली कुठं...?

Ruchika Jadhav

सोशल मीडिया

हिंदवी ही एक मराठी सोशल मीडिया इंफ्यूएन्सर आहे.

Hindavi Patil | Instagram

गुलाबी साडीतील फोटो

नुकतेच तिनं गुलाबी साडीतील काही फोटो पोस्ट केलेत.

Hindavi Patil | Instagram

सुंदर

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Hindavi Patil | Instagram

फॉलोवर्स

सोशल मीडियावर तिचे २ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Hindavi Patil | Instagram

लाखोंच्या घरात व्ह्यूव्ज

तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या घरात व्ह्यूव्ज येतात.

Hindavi Patil | Instagram

स्माईल

हिंदवीची एक स्माईल तरुणांना घायाळ करते.

Hindavi Patil | Instagram

साजश्रृंगारात

साजश्रृंगारात हिंदवी आणखीनच सुंदर दिसते.

Hindavi Patil | Instagram

अभिनय क्षेत्रात पदार्पण

लवकरच हिंदवी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Hindavi Patil | Instagram

Perfect Time To Sleep: रात्री १० वाजताच झोपा; शरीराला मिळतील जबरद्स्त फायदे

Perfect Time To Sleep | Saam TV