साम टिव्ही ब्युरो
बॉलीवूड आणि टॅालीवूडला आपल्या मोहक अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री हिना पांचाल
आयटम सॉंगने साऱ्यानांच नाचायला लावणारी हीना सोशल मीडिया सक्रिय असते.
हिना तिच्या फोटोंनी चाहत्यांना घाम फोडायला लावते.
आता पुन्हा एकदा हिनाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
हिनाने बिकनीमध्ये हॉट फोटो क्लिक केले आहेत.
हिनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.
नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.