Hina Khan Photos: पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिनाचं तेजस्वी सौंदर्य!

साम टिव्ही ब्युरो

हिना खानने पिवळ्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Hina Khan Photos | Instagram @realhinakhan

न्यूड मेकअपसह गळ्याभोवती घातलेल्या चॉकरने हिनाचा लूक अधिक वेगळा दिसत आहे.

Hina Khan Photos | Instagram @realhinakhan

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिनाची मननोहक अदा चाहत्यांना घायाळ करत आहे.

Hina Khan Photos | Instagram @realhinakhan

हिनाने वेगवेगळ्या पोजमध्ये तिचे सौंदर्य फुलवले आहे.

Hina Khan Photos | Instagram @realhinakhan

हिना खान प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर नेहमीच हिना तिचे फोटो शेअर करत असते.

Hina Khan Photos | Instagram @realhinakhan
येथे क्लिक करा...