Hina Khan :रोजच काहीतरी नवीन... असं का म्हणाली हिना ?

साम टिव्ही ब्युरो

हिना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Hina Khan | Instagram @realhinakhan

हिनाला तिचे फोटो व्हिडीओ शेअर करायला आवडते

Hina Khan | Instagram @realhinakhan

नुकतेच हिनाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Instagram @realhinakhan

या फोटोमध्ये हिनाने न्यू फॅशन कॅरी केली आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

मोकळ्या केसासह, पिंक शेड्सने हिनाने तिचा मेकअप केला आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

घरारा स्टाईल मध्ये हिना अप्रतिम दिसत आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

हिनाने न्यू स्टाईलमध्ये फूल टू स्माईल असा फोटोशूट केला आहे

Hina Khan | Instagram @realhinakhan

सोशल मीडियावर हिनाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Hina Khan | Instagram @realhinakhan
येथे क्लिक करा...