साम टिव्ही ब्युरो
हिना खानने केशरी रंगाच्या टू पीसमध्ये फोटोशूट केलं आहे.
केशरी रंगाच्या या ड्रेसमधील फोटो हिनाने नुकतेच इन्स्टाग्रावर पोस्ट केले आहेत.
हिना खान सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते.
साजेसा मेकअप, मोकळे केस अन् वेगवेगळ्या पोझमध्ये हिना अप्रतिम दिसत आहे.
सोशल मीडियावर हिनाचे लाखो फॉलोअर्स आहेत.
हिंदी मालिकेतील दमदार अभिनयामुळं हिना चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.