Hina Khan: परी हू मै..., हिना खानच्या मनमोहक अदा

साम टिव्ही ब्युरो

हिना खान ही टिव्ही इंडस्ट्रीमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे.

Hina Khan | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते

Hina Khan | Instagram

हल्लीच हिनाने तिचे मालदीव व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Instagram

हिनाने गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये सौंदर्य खुलवलं आहे.

Hina Khan | Instagram

हिनाच्या मनमोहक अंदानी फॅन्स तिच्या प्रेमात दंग झाले आहेत.

Hina Khan | Instagram

हिनाचे फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Hina Khan | Instagram

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून हिना खान घराघरात पोहोचली.

Hina Khan | Instagram

NEXT:Neha Malik| जाळ अन धूर संगच.. जाळीदार ड्रेसमध्ये नेहानं वेधून घेतलं लक्ष...

येथे क्लिक करा...