Hina Khan: हिना खानचे हटके फोटोशूट! पोट्रेट पेंटिंगमध्ये वाटतेय अप्सरा

Gangappa Pujari

हिना खान हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Hina Khan | Saamtv

हिना सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

सध्या तिच्या हटके फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Hina Khan | Saamtv

पोट्रेट पेंटिंगमधील तिचे हे फोटो खूपच सुंदर दिसत आहेत.

Hina Khan | Saamtv

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिने हे फोटो शेअर केले आहेत.

Hina Khan | Saamtv

फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

Hina Khan | Saamtv

हिना हिंदी बिगबॉसमध्येही झळकली होती.

Hina Khan | Saamtv

NEXT: मौनीच्या बोल्डलूकने नेटकरी घायाळ..

Mouni Roy | Saamtv
येथे क्लिक करा