Manasvi Choudhary
राधा ही बावरी फेम अभिनेत्री हिना खान फॅशनस्टाईल मुळे कायमच प्रकाशझोतात असते.
हिना नेहमीच एथनिक असो या वेस्टर्न कोणत्याही लूकमध्ये लक्ष वेधते.
नुकतेच हिनाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
निळ्या ऑर्गेंजा अनारकली ड्रेसमध्ये हिना सुंदर दिसते आहे.
या लूकमध्ये हिनाने मोकळे केसांसह सिल्वर झुमके परिधान केले आहे.
हिनाने एकापेक्षा एक पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर हिनाच्या फोटोंवर तुफान लाईक्स आल्या आहेत.