Hina Khan: तेनु काला चश्मा जचदा ऐ...

Shivani Tichkule

अभिनेत्री

हिना खान म्हणजेच अक्षरा तिच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच पण तिचं घरही तितकंच सुंदर आहे.

Hina Khan Photos | Instagram

लोकप्रियता

ये रिश्ता क्या कहलाता है मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

Hina Khan Actress | Instagram

जन्म

हिना खानचा जन्म 2 ऑक्टोबर 1986 रोजी श्रीनगरमध्ये झाला.

Hina Khan Movie | Instagram

शिक्षण

हिनाने दिल्लीतील सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

Hina Khan Serial | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर हिना कमालीची सक्रिय असते.

Hina Khan Education | Instagram

आवड

हिनाला नवीन नवीन फॅशन करायला आवडते

Hina Khan Fashion | Instagram

हिनाचे फोटो

सोशल मीडियावर हिनाचे फोटो तूफान व्हायरल होत असतात.

Hina Khan Style | Instagram

चाहतावर्ग

हिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Hina Khan Pink Dress | Instagram

Next : मराठमोळी बार्बी पाहिलीत का?

येथे क्लिक करा