Hill Station Know Honeymoon Capital: 'हनीमून कॅपिटल' म्हणून या हिल स्टेशनची ओळख, नैसर्गिक दृश्य पाहून प्रेमात पडाल!

कोमल दामुद्रे

हिल स्टेशन

हे हिल स्टेशन जगभरात प्रसिद्ध आहे. कोणत्याही ऋतूमध्ये येथे पर्यटक भेट देत असतात.

हिमाचल

हिमाचलमधील हे हिल स्टेशन भारतात प्रसिद्ध आहे.

सफरचंद

हे हिल स्टेशन सफरचंदाच्या शेतीसाठी ओळखले जाते. येथे जगभरातील अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे व चवीचे सफरचंद उगवले जातात.

फुल

या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या जातीची फुल देखील पाहायला मिळतील. तसेच गुलाबाच्या अनेक रंगांची फुलही पाहायला मिळतील.

मनाली

हिमाचलमधील या प्रदेशाचे नाव आहे मनाली ज्याला हनीमून कॅपिटल म्हणून ओळखले जाते.

हनुमान कनेक्शन

असे म्हटले जाते की, हनुमानाची आई अंजनी हिने येथे बसून तपश्चर्या केली होती. तसेच हनुमानाने शंकराला प्रसन्न करण्यासाठी ध्यान करण्यासाठी बसले होते.

महाभारत कनेक्शन

येथे मनालीतील हिडिंबा देवीचे मंदिरही अधिक प्रसिद्ध आहे. हे मंदिर महाभारतातील ४०० वर्षापूर्व जुने आहे.

तीन भागात

मनाली हे तीन भागामध्ये विभागले आहे. जुने मनाली जेथे मनु मंदिर आहे, डूंगरी येथे हिडिंबा देवीचे मंदिर आणि वशिष्ठ अशा तीन भागात आहे.

सर्वात उंच फीट

मनालीमध्ये देशातील ९००० फीट उंची सर्वात जास्त उंच सायकल ट्रॅक आहे.

Next : मुलांना लहानपणापासूनच या ९ चांगल्या सवयी लावा, लोक म्हणतील वाह!

येथे क्लिक करा