Ankush Dhavre
शिखर धवनने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७ धावांची खेळी केली होती.
रोहित शर्माने २०१३ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध १७७ धावांची खेळी केली होती.
नाबाद १४३ धावा विरुद्ध वेस्टइंडीज,२०२३
जीआर विश्वनाथ यांनी १९६९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३७ धावांची खेळी केली होती.
पृथ्वी शॉने वेस्टइंडीजविरुद्ध १३४ धावांची खेळी केली होती.
सौरव गांगुली यांनी इंग्लंडविरुद्ध १३१ धावांची खेळी केली होती
सुरेंदर अमरनाथ यांनी १२४ धावांची खेळी केली होती.
सुरेश रैनाने २०१० मध्ये १२० धावांची खेळी केली होती