Manasvi Choudhary
आजकाल हाय बीपीचा त्रास लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच होतो.
बिझी शेड्यूलमुळे लोक स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे कधीकधी हायबीपीचा त्रास जाणवतो हे समजतही नाही.
ब्लड प्रेशर वाढल्यानंतर शरीरात काय लक्षणे दिसतात हे जाणून घ्या
दिवसभर थकवा जाणवणे
हाय बीपीमुळे शरीराला थकवा जाणवतो. अनेकदा चक्कर येते
सतत छातीत दुखू लागते
हाय बीपीचा त्रास असल्यास व्यक्तीच्या छातीत दुखते
डोकं दुखणे व श्वास घेण्यास त्रास होणे
शरीरातील ब्लड प्रेशर वाढल्यास डोके दुखी तसेच श्वास घ्यायला त्रास होतो.
डोळ्यांची नजर कमकूवत होणे
हाय ब्लड प्रेशरमुळे आपल्याला थोडेसे अंधूक दिसू लागते.