High BP : तुमचा ब्लड प्रेशर नेहमीच वाढलेला असतो? डॉक्टरांनी सांगितलेले ३ सोपे उपाय नक्की करून पाहा

Shreya Maskar

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब ही समस्या आजकाल अनेकांना असते. उच्च रक्तदाब तुमच्या धमन्यांवर सतत ताण आणतो, ज्यामुळे त्या कमी लवचिक होतात आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांचा धोका वाढतो.

High blood pressure | pinterest

डॉक्टरांचे मत

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर सर्वात आधी हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. हृदय हेल्दी असेल तर बीपी नियंत्रणात राहतो.

Doctor's opinion | pinterest

आहार

आहारात फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त मांस यांचा समावेश करा. सोडियमचे प्रमाण जास्त असलेले आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ खाणे कमी केले पाहिजे. सोडियमचे अतिप्रमाण रक्तदाब वाढवू शकते.

diet | pinterest

हृदयाचे आरोग्य

व्यायामामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते. जेव्हा हृदय अधिक मजबूत होते, तेव्हा ते कमी श्रमात रक्त पंप करू शकते. यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Heart health | pinterest

वजन कंट्रोल करा

वजन कमी केल्याने हृदयावरील कामाचा ताण कमी होतो. यामुळे संपूर्ण हृदय-रक्तवाहिन्यांच्या प्रणालीचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.

Control your weight | pinterest

डाएट

वजन कमी करण्याचा रामबाण उपाय म्हणजे व्यायाम-डाएट यांच्यात समतोल राखणे होय. यामुळे कॅलरीज बॅन होतात आणि स्नायूंची ताकदही टिकून राहते.

Diet | pinterest

व्यायाम

नियमित व्यायाम वजन व्यवस्थापनासह एकत्रित केल्याने हृदय मजबूत होते, धमनी दाब कमी होतो आणि संपूर्ण हृदय , रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.

Exercise | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : रिकाम्या पोटी पपई खाल्ली तर शरीरात काय बदल होतात?

Papaya | AI PHOTO
येथे क्लिक करा...