Sakshi Sunil Jadhav
दिवाळीच्या सुट्यांमध्ये मित्रांसोबत लांब फिरण्याचा प्लान करत असाल तर भारतातल्या पुढील ठिकाणांना नक्कीच भेट द्या.
हिमालयातील ट्रेक, गोव्याचे वॉटर स्पोर्ट्स किंवा राजस्थानचा डेजर्ट सफारी करण्यासाठी ही ठिकाणे बेस्ट ठरतील.
अरुणाचल प्रदेशात निसर्गरम्य डोंगर, संगीत ट्रेकिंग अनुभव तुम्ही घेऊ शकता.
एशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून प्रसिद्ध असेलेल्या या ठिकाणी Living Root Bridge आणि जंगलाचा सुंदर अनुभव तुम्ही घेऊ शकता.
उत्तराखंडमधील Mini Switzerland of India म्हणून ओळखले जाणारे ठिकाण हे ठिकाण आहे. येथे तुंगनाथ आणि चंद्रशिला ट्रेक ही ठिकाणे तुम्ही नक्की पाहा.
छत्तीसगड निसर्ग, धबधबे, Chitrakote Waterfall आणि Kanger Valley तुम्ही येथे पाहू शकता.
हिमाचल प्रदेश येथे प्रचंड उंचावर वसलेले निसर्ग सौंदर्य, बाईक राइड, मठ आणि हिवाळी कॅम्पिंगसाठी येथे अद्भुत ठिकाणे आहेत.
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपेक्षा हटके अनुभव घेण्यासाठी हे गुहेतलेकमी लोकांना माहीत असलेले ठिकाण आहे.
महाराष्ट्रातील प्राचीन किल्ले, Arthur Lake कॅम्पिंग, आणि Kalsubai ट्रेकसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. पुणे-मुंबईहून सहज पोहोचता येते.