Sakshi Sunil Jadhav
फलटण (Phaltan) हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. फलटणपासून सुमारे ४० ते ६० किलोमीटरच्या अंतरावर अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
फलटण हे पुण्यापासून सुमारे ११० किमी अंतरावर आहे. फलटणचे सर्वात जवळचे विमानतळ पुणे विमानतळ आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सातारा येथे आहे, जे ६४ किमी अंतरावर आहे.
तुम्ही पुण्याहून फलटणला टॅक्सी भाड्याने घेऊ शकता जे अंदाजे १.५ तासाचे आहे. त्यासाठी १८०० ते २३०० रुपये खर्च येऊ शकतो. या मार्गावर बसेस देखील आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई यांचे निवासस्थान राजवाडा येथे आहे.
शांत वातावरण आणि ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी हे ठिकाण फलटणपासून ४० किमीवर आहे.
फलटणपासून सुमारे १३.५ किलोमीटर अंतरावर निरा नदी आहे. फेरफटका मारण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
फलटणपासून सुमारे ३.१ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. जे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे स्थळ आहे.
फलटणपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर तुम्ही हे सुंदर ठिकाण पाहू शकता. मान्सूनमध्ये विविध रंगी फुलांचे दृश्य तुम्हाला येथे पाहायला मिळेल.