Mumbai Tourism: मुंबईकरांसाठी खुशखबर! 'गंगा आरती'चा दिव्य अनुभव घ्यायचाय? तर 'या' २ ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Sakshi Sunil Jadhav

वन डे प्लान

मुंबईजवळच्या अशी अनेक धार्मिक ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही फिरण्याचा एका दिवसाचा प्लान तयार करु शकता.

Ban Ganga Tank Mumbai

मुंबईजवळची भव्य आरती

तुम्हाला जर वाराणसीला जाता आलं नसेल तर तुम्ही निराश न होता मुंबईजवळची ही सुंदर धार्मिक ठिकाणची आरती पाहायला नक्कीच जाऊ शकता.

Talav Pali Thane

भव्य आरती

सर्वात मोठी गंगा आरती ही दशाश्वमेध घाटावर केली जाते. आता ही आरती वाराणसीतल्या अनेक घाटांवर केली जाते.

One day trip from Mumbai

मुंबईजवळचे पवित्र ठिकाण

तुम्हाला असाच मोहोल मुंबईत पाहायचा असेल तर मुंबईतील वाळकेश्वर जवळच्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाजवळ जाऊ शकता.

Mumbai spiritual places

बाणगंगेला कसे पोहोचाल?

वाळकेश्वरला जाण्यासाठी सर्वात जवळचे स्टेशन हे वेस्टर्न लाईनवरील चर्नी रोड आहे. तिथून टॅक्सी तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता. बसचाही पर्याय तिथे उपलब्ध आहे.

Mumbai spiritual places

आरतीची वेळ

बाण गंगेजवळ रोज विषेश आरतीचे आयोजन केले जाते. तुम्हाला संध्याकाळी आरती पाहायला जाता येईल.

Mumbai spiritual places

ठाण्याजवळचे पवित्र ठिकाण

तुम्ही ठाण्याजवळच्या तलाव पाळी या ठिकाणी जाऊ शकता. एखाद्या धार्मिक प्रसंगी तिथे जाणे योग्य ठरेल.

Spiritual tourism Maharashtra

तलाव पाळीला कसं जायचं?

ठाणे स्टेशनपासून तुम्ही तलाव पाळीला चालत फक्त १० मिनिटांत पोहोचू शकता. तर तिथे रिक्षाचा पर्याय सुद्धा उपलब्ध असतो.

Spiritual tourism Maharashtra

NEXT: Airtel Recharge : खुशखबर! Airtel च्या सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये दिवसाला 4GB, अनलिमिडेट कॉलिंग, २० OTT अॅप...; लगेचच घ्या जाणून

Airtel 499 plan | google
येथे क्लिक करा