Hair Growth: हेल्दी, जाड अन् सिल्की केसांसाठी जास्वंदाचे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट

Sakshi Sunil Jadhav

केस गळतीची समस्या

केस गळणे, कोरडेपणा आणि वाढ खुंटणे या समस्या आज अनेकांना भेडसावत आहेत. अशा वेळी पारंपरिक उपायांमध्ये ओळखले जाणारे जास्वंदाचे तेल केसांसाठी उपयुक्त ठरू शकते.

Hair Care Tips

केसांच्या वाढीस सुरुवात

जास्वदांमध्ये आढळणारे पोषक घटक स्कॅल्पला पोषण देतात आणि केसांच्या नैसर्गिक वाढीस मदत करतात.

Hair Care

कोरडेपणावर प्रभावी उपाय

जास्वदांचे तेल केसांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवते. त्यामुळे कोरडे आणि राठ केस मऊ व चमकदार होतात.

Hair Care | GOOGLE

मजबूत मुळे

हलका मसाज केल्याने तेल मुळांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे केसांची पकड मजबूत होते आणि तुटणे कमी होते.

Hair Care

गुंता कमी होतो

राठ आणि गुंतागुंतीचे केस सुलभपणे सुलट होतात. त्यामुळे केस विंचरताना ताण कमी येतो.

Hair Care

स्कॅल्पला पोषण

जास्वंदामधील नैसर्गिक घटक टाळूला पोषण देतात. हेल्दी स्कॅल्पमुळे केसांची वाढ नियमित राहते.

Curly Hair Care

केसगळतीवर नियंत्रण

नियमित वापरामुळे केस गळती कमी होण्यास मदत होऊ शकते.

नैसर्गिक चमक

केसांना नैसर्गिक चमक आणि मऊपणा मिळतो, त्याने केस जास्त हेल्दी दिसतात.

hair oil

वापरण्याची पद्धत

आठवड्यातून २ ते ३ वेळा स्कॅल्पवर जास्वंदाचे तेल लावा. केस धुण्याआधी 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.

Hair Growth | yandex

नियमित वापराचे महत्त्व

सातत्याने वापर केल्याने केस दीर्घकाळ निरोगी, मजबूत आणि दाट राहण्यास मदत होते.

Hair Mask | GOOGLE

NEXT: Tea Acidity: चहाने अॅसिडीटी वाढतेय? मग 'या' वेळी चहा पिणं आत्ताच सोडा, आहारतज्ज्ञांचा सल्ला

Tea and Acidity
येथे क्लिक करा