Mumbai Top Colleges: हे आहेत मुंबईतील टॉप 8 कॉलेज

Satish Kengar

आयआयटी बॉम्बे

मुंबईच्या टॉप कॉलेजच्या यादीत पहिले नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेचे आहे. भारतातील टॉप 50 कॉलेजेसमध्ये हे कॉलेज दहाव्या क्रमांकावर आहे. या कॉलेजमध्ये B.Tech, M.Tech, B.Sc, M.Sc असे 20 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

IIT Bombay | Google.com

आयसीटी मुंबई

मुंबईच्या टॉप कॉलेजच्या यादीत दुसरे नाव इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (ICT Mumbai) आहे. हे कॉलेज केवळ मुंबईतीलच नाही तर भारतातील सर्वोच्च कॉलेजपैकी एक आहे. मुंबईतील अव्वल अभियांत्रिकी कॉलेजच्या यादीत हे कॉलेज दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ICT Mumbai | Google.com

आरडी नॅशनल कॉलेज

या यादीत तिसरे नाव आरडी नॅशनल कॉलेजचे आहे. या कॉलेजमध्ये B.Com, BMS, B.Sc, BMM, BA, MA, M.Sc असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे कॉलेज मुंबईतील टॉप कॉलेजांपैकी एक आहे आणि कॉलेजची फीही जास्त नाही.

RD National College | Google.com

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई

हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन या विषयात पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मुंबईतील सर्वोत्तम कॉलेज आहे. मुंबईतील टॉप 8 कॉलेजच्या यादीत हे कॉलेज चौथ्या क्रमांकावर आहे.

IHM Mumbai | Google.com

सेंट झेवियर्स कॉलेज

मुंबईच्या टॉप कॉलेजच्या यादीत पुढचं नाव सेंट झेवियर्स कॉलेजचं आहे. या कॉलेजमध्ये B.Sc, BMM, B.Com, BA, BMS, M.Sc, MA असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

St xavier's college | Google.com

नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज

मुंबईतील टॉप टेन कॉलेजच्या यादीत नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज सहाव्या क्रमांकावर आहे. सार्वजनिक समीक्षणात या कॉलेजला 10 पैकी 7.6 गुण मिळाले आहेत. या कॉलेजमध्ये बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, बीडीएस), एमडीएस (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी, एमडीएस) सारखे दंतविषयक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

Nair hospital college mumbai | Googel.com

झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन

मुंबईचे हे अव्वल महाविद्यालय सेंट झेवियर्स महाविद्यालयाची स्वायत्त संस्था आहे. या कॉलेजमध्ये कम्युनिकेशन स्किल्स, जनरलिझम जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, फिल्म टेलिव्हिजन आणि डिजिटल व्हिडिओ प्रॉडक्शन, अॅडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग कम्युनिकेशनचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

St xavier's college | Google.com

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

हे कॉलेजही मुंबईतील पहिल्या आठ कॉलेजांपैकी एक आहे. या कॉलेजमध्ये दंत संबंधित बॅचलर (बीडीएस), मास्टर्स (एमडीएस) आणि डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

Government Dental College and Hospital, Mumbai | Google.com

Next: कोल्हापुरातील 8 सर्वोत्तम आणि आश्चर्यकारक ठिकाणे

Kolhapur Tourist Places | Google.com
येथे क्लिक करा