Esha Deol: हेमा मालिनीच्या लेकीचा खास अंदाज; लेहेंग्यात दिसतेय खास!

Shivani Tichkule

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत.

Esha Deol Photos | Instagram

लेहेंगा परिधान

लेटेस्ट फोटोमध्ये ईशाने लेहेंगा परिधान केला आहे.

Esha Deol Images | Instagram

चर्चेत

ईशा खासगी आयुष्य सुद्धा खूप चर्चेत असतं.

Esha Deol Style | Instagram

23 चित्रप

ईशाने 2004 ते 2011पर्यंत केवळ 23 चित्रपट केले.

Esha Deol Dress | Instagram

हिट की फ्लॉप?

ईशाचे काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरले.

Esha Deol Family | Instagram

लग्न

2012 मध्ये ईशाने लग्न केले आणि चित्रपट विश्वाला कायमचा रामराम केला.

Esha Deol Mother | Instagram

सोशल मीडिया

ईशा तिचे नवनवे लुक्स ती सोशल मीडियाद्वारे कायमच शेअर करत असते.

Esha Deol Husband | Instagram

कमेंट्स

ईशाच्या सर्व फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो.

Esha Deol Movies | Instagram

Next: स्टाइल में रहने का...

येथे क्लिक करा