Helmet Buying Tips: हेल्मेट घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवाच

Sakshi Sunil Jadhav

हेल्मेट टिप्स

तुम्ही उन्हाळ्यामुळे नवीन हेल्मेट खरेदी करणार असाल किंवा पहिल्यांदाच हेल्मेट घेत असाल तर पुढील माहिती नेहमी लक्षात ठेवा.

bike helmet safety

ISI मार्क

भारतीय मानक (ISI) प्रमाणपत्र असलेलं हेल्मेटच सुरक्षित मानलं जातं आणि याने अपघातात तुम्हाला जास्त दुखापत होत नाही.

ISI certified helmet

योग्य साईज निवडा

हेल्मेट खूप घट्ट किंवा सैल ठेवू नका, त्याने डोक्यावर फिट बसणारं असं व्यवस्थित निवडा.

full face helmet benefits

फुल फेस हेल्मेट

फुल फेस हेल्मेट डोकं, चेहरा आणि हनुवटीचं जास्त संरक्षण करतात.

full face helmet benefits

वजन तपासा

खूप जड हेल्मेट वापरु नका. त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हलकं पण मजबूत हेल्मेट निवडा.

ventilation in helmet

वायुवीजन (Ventilation) तपासा

चांगल्या एअर वेंट्समुळे हेल्मेटमध्ये हवा खेळती राहते आणि घाम कमी होतो.

ventilation in helmet

व्हायझरची गुणवत्ता

क्लिअर आणि स्क्रॅच-रेझिस्टंट व्हायझर असलेले हेल्मेट निवडल्यास दृष्टी स्पष्ट राहते.

helmet ventilation system

स्ट्रॅप आणि लॉक

हेल्मेटचा लॉकिंग सिस्टम मजबूत आणि वापरण्यास सोपा असावा.

protective helmet tips

आतील पॅडिंग

सॉफ्ट आणि रिमूवेबल पॅडिंगमुळे हेल्मेट स्वच्छ ठेवणं सोपं जातं.

protective helmet tips

ब्रँड आणि गुणवत्ता तपासा

विश्वासू ब्रँडचं हेल्मेट घेतल्याने टिकाऊपणा आणि सुरक्षितता दोन्ही मिळतात. स्वस्त हेल्मेट घेण्यापेक्षा सुरक्षित आणि दर्जेदार हेल्मेटमध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे.

protective helmet tips

NEXT: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

summer getaway Pune | google
येथे क्लिक करा