Shivani Tichkule
टीव्ही अभिनेत्री हेली शाहने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये हेली शाह खूपच सुंदर दिसत आहे.
हेली शाह केवळ छोट्या पडद्यावरच तिची जादू चालवत नाही तर ती सोशल मीडियावरही तिचे सौंदर्य पसरवत असते.
हेली शाह दीर्घकाळापासून टीव्हीशी जोडलेली आहे.
हेलीने 'स्वरागिनी', 'देवांशी', 'इश्क में मरजावां 2' यांसारख्या डेली सोपमध्ये काम केले आहे.
सोशल मीडियावर हेली शाह कमालीची सक्रिय आहे.
होश उडवणारा हेली शाहचा अंदाज
या लूकमध्ये हेली तिच्या किलर स्टाईलने इंटरनेटचे तापमान वाढवताना दिसत आहे.