Heli Daruwala: हेलीचे फोटो पाहून पाहता क्षणी प्रेमात पडाल!

Shivani Tichkule

हेली दारूवाला

हेली दारूवालाने  2011 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. 

Heli Daruwala Photos | Instagram

सोशल मीडियावर

हेली सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे असून तिचे एकापेक्षा जास्त फोटो पोस्ट करत असते.

Heli Daruwala Images | Instagram

सुंदर लूक

पारंपारिक असो, पाश्चिमात्य किंवा इतर कोणताही ड्रेसमध्ये हेली सुंदर दिसते.

Heli Daruwala Style | Instagram

हेलीचा लूक

हेलीचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Heli Daruwala Fashion | Instagram

व्हायरल फोटो

या फोटोंमध्ये हेली खूपच सुंदर दिसत आहे.

Heli Daruwala Dress | Instagram

कमेंटचा पाऊस

या फोटोंवर कमेंटचा पाऊस होत आहे. 

Heli Daruwala Serial | Instagram

जन्म

हेली दारूवाला यांचा जन्म १४ जुलै १९९२ रोजी झाला. ती गुजरातची रहिवासी आहे.

Heli Daruwala Actress | Instagram

मालिका

लव्ह यू जिंदगी हा तिचा पहिला शो होता. यानंतर ती अनेक शोजमध्ये दिसली. त्यानंतर ती दास्तान-ए-मोहब्बत आणि ये रिश्ते हैं प्यार के सारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये दिसली.

Heli Daruwala Info | Instagram

Next: पलक तिवारीची सिझलिंग स्टाईल!