Shivani Tichkule
हेली दारूवालाने 2011 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली.
हेली सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे असून तिचे एकापेक्षा जास्त फोटो पोस्ट करत असते.
पारंपारिक असो, पाश्चिमात्य किंवा इतर कोणताही ड्रेसमध्ये हेली सुंदर दिसते.
अलीकडेच हेलीने तिच्या लेहेंग्यातला एक फोटो शेअर केले आहे.
हेलीचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने मोठे झुमके घातले आहे.
या फोटोंमध्ये हेली खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंवर कमेंटचा पाऊस होत आहे.