Manasvi Choudhary
दररोज ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील आर्द्रता स्थिर राहते व टॉक्सिनही बाहेर पडतात.
फळे भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे
नियमितपणे ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे कमी झोपेमुळे अनेक आजार होऊ शकतात.
निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान करणे महत्वाचे आहे.
तंदुरूस्त राहण्यासाठी तुमच्यातील महत्वाची सवय म्हणजे एखादे काम पुढे ढकलणे तर असे करू नका ज्यामुळे तणावात येण्याची शक्यता असते.
शरीरातील कोलेस्ट्रॉल, साखर आणि रक्त यांच्या तपासण्या करा जेणेकरून कोणत्याही आजाराचे वेळेवर निदान होईल
वजन नियत्रंणात ठेवायचे असल्यास दारूचे सेवन करू नये किंवा मर्यादित प्रमाणात करावे.
धुम्रपान करत असाल तर थांबा तुमच्या या सवयीमुळे गंभीर आजार होऊ शकतात.