कोमल दामुद्रे
जर नात्यात रोमान्स नसेल तर त्यात गोडवा कसा असेल?
नात्यात रोमान्स, काळजी आणि आनंद या गोष्टीच नसतील तर ते नातं केवळ नावापुरतेच टिकते.
नात्यात जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यासाठी आपण काय करायला हवे जाणून घेऊया
मॉर्निंग वॉकला जा
जिममध्ये एकत्र जा
किचनमध्ये मदत करा
बेडरूममध्ये एकत्र वेळ घालवा
जोडीदारासोबत वीकेंडचे नियोजन