Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनातल्या काही सवयी आहेत ज्या तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतील
कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला आजारापासून दूर ठेवतील ते जाणून घ्या
रोजच्या सामान्य सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.
रोज किमान ६ ते ७ तास झोप घेणे आवश्यक आहे.
आहारात पौष्टिक पदार्थाचा समावेश करा ज्याने तुमची पचनक्रिया सुरळीत राहिल
व्यायाम केल्याने आरोग्य निरोगी राहते तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.