निरोगी राहण्यासाठी या जीवनशैलीला आत्मसात करा !

कोमल दामुद्रे

आपल्या रोजच्या जेवणाची सुरुवात ही सलादने करा.

Salad | Canva

संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये फ्लैक्स सीड्स, सुर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सुकामेवा अशा प्रकारच्या सुपरफूडचा समावेश करा.

Evening Snacks | Canva

आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, स्ट्रीट फूड, जंक फूड आणि तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा. शिवाय मद्यपान आणि धूम्रपानही कमी करण्याचा प्रयत्न करा.

Street Food | Canva

आहारात गुड फॅडचं असणं फार गरजेचं आहे कारण गुड फॅट आपल्या शरीराच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.

Good Fat | Canva

सतत कोलड्रिंक्सचे सेवन केल्यास यकृत व किडनीवर त्याचा दूष्परिणाम होतो.

Cold Drink | Canva

फीट राहण्यासाठी नियमित व्यायाम करा

Yoga | Canva
येथे क्लिक करा