Healthy Foods: पौष्टिक आहारात नेमकं काय खावं?

Manasvi Choudhary

आहार

आहारात पौष्टिक पदार्थाचा समावेश असणं अंत्यत महत्वाचे आहे असे आहारतज्ञ सांगतात.

Healthy Foods | Canva

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे महत्वाचे आहे.

Healthy Foods | Canva

पौष्टिक आहार

दैंनदिन जीवनात आहारात कडधान्य, अंडी, फळे, चपाती, भाजी, डाळ या पदार्थाचा समावेश असला पाहिजे.

Healthy Foods | Canva

निरोगी आरोग्य

मशरूम, सोया, दूध, अंडी यापदार्थापासून शरीराला व्हिटॅमिन डी मिळते जे आरोग्याला निरोगी व हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Healthy Foods | Canva

प्रथिने

अंडी, मासे, शेंगा हे पदार्थ शरीराला आवश्यक प्रथिने पुरवतात.

Healthy Foods | Canva

आहार

पुरेसे पाणी प्यायल्याने जेवणातील फायबरचा पुरेपूर वापर करण्यास मदत होतो.

Healthy Foods | Canva

फास्ट फूड

बाहेरील फास्ट फूड खाणे टाळले पाहिजे

Health Tips | Canva

NEXT: Morning Breakfast: सकाळचा नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?

Morning Breakfast | Yandex