Tanvi Pol
तुमच्या लहान मुलांचा आहार कायमच संतुलित आणि पौष्टिक असावा.
दररोज दूध, दही, पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा.
ताज्या फळे आणि पालेभाज्या नियमित खाण्यास द्याव्यात.
प्रथिने मिळण्यासाठी डाळी, मूग, हरभरा यांचा आहारात समावेश करा.
घरगुती अन्न आणि कमी मसालेदार पदार्थच द्यावेत.
मुलांना पुरेसे पाणी पिण्याची सवय लावावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.