Healthy Drink: १५ दिवस लिंबू- लसून अन् हळदीचे पाणी प्यायल्याने काय होते?

Priya More

आरोग्यदायी पेय

लिंबू-लसून आणि हळदीचे पाणी हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. हे एक आरोग्यदायी पेय आहे.

Healthy Drink | Social Media

१५ दिवसांत रिझल्ट

लिंबू-लसून आणि हळदीचे पाणी तुम्ही महिनाभर प्या. तुम्हाला फक्त १५ दिवसांत रिझल्ट दिसेल जो पाहून तुम्ही चकीत व्हाल.

Healthy Drink | Social Media

रोगप्रतिकारक शक्ती

लिंबू-लसून आणि हळदीचे पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुम्ही नेहमी फ्रेश राहता.

Healthy Drink | Social Media

डेटॉक्सिफिकेशन गुणधर्म

लिंबू-लसून आणि हळदीचे पाण्यामध्ये डेटॉक्सिफिकेशन गुणधर्म असतात. जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

Healthy Drink | Social Media

आजारांपासून राहा दूर

लिंबू-लसून आणि हळदीचे पाणी प्यायल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहता. कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास मदत होते.

Healthy Drink | Social Media

पचनक्रिया सुधारते

लिंबू-लसून आणि हळदीचे पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. हे एक खूप चांगले डिटॉक्स ड्रिंक आहे.

Healthy Drink | Social Media

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

लिंबू-लसून आणि हळदीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

Healthy Drink | Social Media

साहित्य काय लागतात?

लिंबू-लसून आणि हळदी पाणी बनवण्यासाठी तुम्ही २ लिंबूचे तुकडे करून घ्या, ४ ते ५ लसून पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद घ्या.

Healthy Drink | Social Media

असं करा तयार

दोन कप पाणी एका पातेल्यात टाकून त्यामध्ये लिंबू-लसून आणि हळद टाका. गॅसवर ठेवून दोन कपचे एक कप पाणी झाल्यानंतर गॅस बंद करा. हे पाणी कोमट झाल्यावर प्या.

Healthy Drink | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Healthy Drink | Social Media

NEXT: पुरूषांनी १५ दिवस रोज लसणाची १ पाकळी खाल्ली तर काय होते?

Garlic Benefits For Mens | Social Media
येथे क्लिक करा...