Diabetes: डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी हेल्दी डाएट!

Rohini Gudaghe

मेडिटेरियन डाइट

या आहारामध्ये मांस, मासे आणि ओट्स यांसारख्या पदार्थांचं योग्य संतुलन असतं.

Meat | Yandex

लवचिक आहार

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी लवचिक आहार घेणं गरजेचं आहे. या आहारात प्रामुख्याने फळे, धान्ये, भाज्या, कडधान्ये आणि काजू यांचा समावेश असावा.

Healthy Diet | Yandex

शाकाहारी आहार

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी शाकाहारी आहार घ्यावा. यामध्ये फळे, धान्य, नट आणि सफरचंद यासारखे पदार्थांचा समावेश होतो.

Green Vegetables | Yandex

जंक फूड टाळा

तेलकट, जंक फूड आणि मसालेदार, पॅक केलेले प्रक्रिया केलेले अन्न, सोडा, कोल्ड्रिंक्स यांचं सेवन टाळावं.

Avoid Junk Food | Yandex

गोड पदार्थ टाळा

साखरयुक्त पेये, मिठाई आणि मिठासारखे जास्त साखर असलेले पदार्थ आणि पेये कमी करा.

Avoid Sweets | Yandex

फायबरयुक्त पदार्थ खा

तुमच्या आहारात दररोज भरपूर धान्य, फळे, भाज्या, शेंगा आणि काजू यांचा समावेश करा.

Vegetable fruits | Yandex

मैदा टाळा

डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी मैदा अत्यंत हानिकारक आहे. मैद्यात खूप कमी पौष्टिक तत्व आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्यामुळे साखरेची पातळी वाढते.

Flour | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: संध्याकाळच्या वेळी या चुका अवश्य टाळाव्या, माता लक्ष्मी होते नाराज

Vastu Tips | Google
येथे क्लिक करा...