Morning Breakfast: नाश्त्यात काय खावे आणि काय खाऊ नये?

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

निरोगी आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्वाचा मानला जातो.

Morning Breakfast | Social Media

शरीराला उर्जा मिळते

सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर ताजेतवाने राहिल्यासारखे वाटते. तसंच शरीराला उर्जा देखील मिळते.

Morning Breakfast | Canva

एकाग्रता वाढण्यास मदत

सकाळी व्यवस्थित नाश्ता केल्यास एकाग्रता वाढते.

Morning Breakfast | Canva

पुरेसे कॅलरिज मिळतात

सकाळी पोटभर नाश्ता केल्याने २६० कॅलरिज सेवन होतात.

Morning Breakfast | Social Media

सकाळी नाश्त्यात काय खावे

सकाळच्या नाश्त्याला फळे, हिरव्या भाज्या, नट्स, ओट्स, पोहे, उपमा, कॉर्न फ्लेक्स, अंडी इत्यादी विविध पर्याय तुम्ही खाऊ शकता.

Morning Breakfast | Canva

नाश्त्यात काय खाऊ नये

सकाळी रिकाम्यापोटी कोणत्याही फळाचे ज्यूस पिणे योग्य नाही.

Morning Breakfast | Social Media

आरोग्यावर परिणाम

अनेकांना सकाळी नाश्त्यामध्ये सँडविच खाण्याची सवय असते. मात्र सकाळी जंक फूड खाऊ नये यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

Morning Breakfast | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Dates Benefits: खजूर खाण्याचे हे फायदे वाचाल तर नेहमीच खाल

Dates Benefits