Banyan tree Benefits : एक दिवसच का ? आयुष्यभर घ्या वडाच्या झाडाचे औषधी फायदे !

कोमल दामुद्रे

धार्मिक

वडाच्या झाडाला आयुर्वेदात व धार्मिक कार्यात अधिक महत्त्व आहे.

Banyan tree Benefits | Yandex

वटपौर्णिमा

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते.

Banyan tree Benefits | Yandex

ऑक्सिजन

वडाचे झाड हे २० तास ऑक्सिजन देते त्याला नियमित प्रदक्षिणा घातल्यास आपले आरोग्य सुधारते.

Banyan tree Benefits | Yandex

फायदा

वडाच्या झाडाचा चिक हा दातदुखी, संधीवात व तळपायांच्या भेगांवर फायदेशीर ठरतो.

Banyan tree Benefits | Yandex

मधुमेह

वडाच्या सालीचा काढा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. याचे सेवन केल्यास फायदा होतो.

Banyan tree Benefits | Yandex

आराम

सांधेदुखी किंवा पाय मुरगळल्यावर वडाची पाने गरम करुन दुखऱ्या जागी लावल्यास आराम मिळतो.

Banyan tree Benefits | Yandex

पावसाळा

तसेच पावसाळ्यात खाज किंवा पायाला चिखल्या झाल्या असतील तर वडाचे चिक लावावे.

Banyan tree Benefits | Yandex

पारंब्या

वडाच्या पारंब्यांच्या रसाचे सेवन केल्यास ताप नाहीसा होण्यास मदत होते.

Banyan tree Benefits | Yandex

अतिसार

अतिसार झाल्यास किंवा पोटदुखत असल्यास कोवळ्या पारंब्याचा रस प्यायल्याने आराम मिळतो.

Banyan tree Benefits | Yandex

तेल

वडाच्या पारंब्या खोबऱ्याच्या तेलात भिजवून केसांना हे तेल लावल्यास केस गळती थांबते व केस दाट होण्यास मदत होते.

Banyan tree Benefits | Yandex

पित्त

पित्तामुळे उलट्या होत असल्यास वडाच्या पारंब्या भिजत घातलेले पाणी पिण्याचा उपयोग होतो.

Banyan tree Benefits | Yandex

Next : हाई झुमक्यावाली पोरं...