ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा असं होतं की, दारू प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही आठवतच नाही...
तुम्हालाही प्रश्न होत असेल दारू प्यायल्यानंतर काहीच आठवत कसे नाही?तर ते जाणून घ्या
दारू प्यायल्यानंतर व्यक्ती फ्रॉंक होतो यालाच हॅंगओव्हर म्हणतात.
काहीही बोलायला लागतो एकदंरीतच हॅंगओव्हर असेपर्यंत आपण काहीही करतो. मात्र त्यामागे कारण काय हे जाणून घ्या
दारू पिताच शरीरात अनेक बदल होतात.
ज्यामुळे न्यूरॉनची संख्या कमी होते आणि मेंदू काम हळूहळू करतो.
विचार करण्याची क्षमता कमी होते. मेंदूवर स्वत:चे नियंत्रण नसते.
यामुळेच व्यक्ती काहीही बोलतो काहीही करतो