what is the right age to be a parent: आई तू,बाबा मी होणार गं... आई-वडील होण्याचं योग्य वय कोणतं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संगोपन

बाळ होण्यासाठी विशिष्ट वय असावं लागतं का? हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो.

Health tips | Canva

वय

आई वडील होण्यासाठी नेमकं वय किती असावं हे देखील माहित असणं महत्वाचं आहे.

Health tips | Canva

सक्षम

बाळाचा विचार करण्याअगोदर जोडप्याने शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे

Health tips | canva

वय

यासाठी, आई होण्यासाठी वय २२ ते ३२ असावे बाबा होण्यासाठी वय २२ते ३५ असणे वैदृयकीदृष्ट्या महत्वाचे आहे.

Health tips | canva

आरोग्य

कारण, गर्भधारणा होण्यासाठी फक्त स्त्रीबीजाची गरज नसते तर त्यासाठी निरोगी आणि चांगल्या शुक्राणूंची सुध्दा गरज असते.

Health tips | Canva

प्रजननक्षमता

स्त्रियाप्रमाणेच, वयानुसार पुरूषांची प्रजननक्षमता सुद्धा कमी होते. यासाठी योग्य वयातच निर्णय घेणे महत्वाचे आहे.

Health tips | Canva

ही माहिती सामान्य ज्ञानानुसार आहे योग्य माहितीसाठी तज्ञाची मदत घ्या

Health tips | Canva

NEXT: Women Tips|लहान बाळाला किती महिने आईचे दूध पाजावे?

women tips | Saam Tv
येथे क्लिक करा...