ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोजच्या जेवणात कच्चा कांदा खाल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.
कॅन्सर ग्रस्थ व्यक्तीने कांदा खाल्याने कॅन्सरशी लढण्यास मदत होते.
गॅस होत असलेल्या व्यक्तीने कांदा खाऊ नये.
कांदा खाल्याने पोटदुखीचा त्रास देखील होऊ शकतो.