Manasvi Choudhary
पावसाळ्यात वातावरणीय बदलांमुळे सर्दी-खोकला हे आजार उद्भवतात.
खोकला- सर्दीपासून आराम मिळण्यासाठी कफ सिरप घेतला जातो.
परंतु कफ सिरप प्यायल्यानंतर पाणी प्यावे की नाही? असा प्रश्न अनेकांना असतो.
कफ सिरप प्यायल्यानंतर सर्दी- खोकला कमी होतो. शरीराला आराम मिळतो.
कफ सिरप प्यायल्यानंतर ते संपूर्ण शरीरात काम करते. यामुळे घसा आणि छातीला आराम मिळतो.
कफ सिरप प्यायल्यानंतर शरीरातील श्वास नलिकेत असलेला घट्ट कफ पातळ होतो. ज्यामुळे छातीला आराम मिळतो.
परंतु कफ सिरप प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने त्याचा प्रभाव होत नाही.
कफ सिरप प्यायल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.