ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लवंग खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
पुरुषांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी लवंग अंत्यत फायदेशीर आहे
पुरुषांसाठी लवंग खाणे किती फायदेशीर आहे जाणून घ्या
लवंगचे तेल लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी खूप फायदशीर ठरते. लवंग तेलाचा वापर केल्याने इनफर्टिलिटीची समस्या कमी होण्यासाठी खूप फायदा होतो
लवंग खाल्याने पुरुषांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.
लवंग तेलामध्ये कित्येक व्हिटॅमिन, फ्लेवोनोईड, एल्कलॉईट कार्बोहायड्रेट प्रोटीन मिळू शकतो जे शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी मदत करते